Pregnancy मध्ये संबंध ठेवल्यामुळे बाळाला धक्का लागतो | Is It Safe To Have Sex During Pregnancy | RI5<br /><br />#lokmatsakhi #sexduringpregnancy #गरोदरपणातीललैंगिकसंबंध #pregnancymadheshaririksambandh #doctoradvice #pregnancydoubts #pregnancyissues #pregnancytips <br /><br />Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवावेत का ? असा प्रश्न प्रत्येक पुरुष आणि महिलांच्या मनात असतो. शारीरिक संबंध ठेवले तर बाळाला काही धोका असतो का? जर धोका नसेल तर संबंध ठेवणं किती Safe? या सर्व प्रश्नांची उत्तरं मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलच्या Gynaecologist Dr. Ranjana Dhanu यांनी दिलेत.